Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण
अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत शरद पवारांनी माफी मागावी : पीयूष गोयल
अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत शरद पवारांनी माफी मागावी : पीयूष गोयल यांची मागणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचा, भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार असा उल्लेख केलं होता. या टीकेला प्रतिउत्तर देताना शरद पवार यांनी अमित शाह यांचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला देशाचा गृहमंत्री असा हल्लाबोल केल्याने शरद पवार यांनी त्यांच्या विधानाबाबत अमित शाह यांची माफी मागावी अशी मागणी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केली