महाराष्ट्र ग्रामीण
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका : अजित पवारांनी अधिकार्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका : अजित पवारांनी अधिकार्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात प्रकल्प सनीयंत्रण कक्षाची बैठक पार पडली यावेळी पुणे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून सर्व विभागांनी योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशा सूचना या बैठकीत अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकारी यांना दिल्या.
वाहतूक कोंडीतून होणार सुटका : अजित पवारांनी अधिकार्यांना दिल्या महत्वाच्या सूचना