महाराष्ट्र ग्रामीण
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या माध्यमातून खड्ड्यांचा महापूर असलेल्या पुणे – सातारा हायवेच्या दुरावस्थे विरोधात तीव्र आंदोलन
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या माध्यमातून खड्ड्यांचा महापूर असलेल्या पुणे - सातारा हायवेच्या दुरावस्थे विरोधात तीव्र आंदोलन
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या माध्यमातून खड्ड्यांचा महापूर असलेल्या पुणे – सातारा हायवेच्या दुरावस्थे विरोधात तीव्र आंदोलन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. खड्ड्यांचे साम्राज्य असताना टोल माफी आणि सवलतीसाठी साताऱ्यातील आणेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाविकास आघाडीचा घटक म्हणून सहभागी होत निषेध नोंदवला व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी महविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते