माळेगांव पोलीस स्टेशनचे वतीने गणेशोत्सव चे सर्वच मित्र मंडळाच्या बैठक संपन्न
माळेगांव पोलीस स्टेशनचे वतीने गणेशोत्सव चे सर्वच मित्र मंडळाच्या बैठक संपन्न
माळेगांव पोलीस स्टेशनचे वतीने गणेशोत्सव चे सर्वच मित्र मंडळाच्या बैठक संपन्न
माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील माळेगाव बु,खांडज तसेच इतर सर्व ग्रामपंचायत, महसूल गाव, वाडी वस्ती वरील गणपती मंडळ व डिजे मालक यांची आगामी श्री गणेश उत्सव 2024 हा सण भक्तीमय वातावरणात आणि शांततेत पार पडावा यासाठी आयोजकांकडून गावनिहाय कार्यक्रम आयोजन स्वरूप, श्री मूर्ती स्थापना व विसर्जन ठिकाण, मिरवणूक मार्ग इत्यादी बाबत माहिती संकलित करून सदर उत्सव अनुषंगाने महाराष्ट्र शासन गृह विभागाकडून सूचना व मार्गदर्शक माहिती देणेयातकरीता आली तसेच परवानगी घेण्यात साठी बाबत माहिती माळेगाव पोलीस स्टेशन कडून सर्व शहर व गावचे हद्दीतील आयोजक यांचे पोलीस – जनता सुसंवाद कार्यक्रम अंतर्गत शांतता बैठकीचे आयोजन आज दिनांक 04/09/2024 रोजी सायं 05.00 वाजता मोरयमंगल कार्यालय, जगतापवस्ती, माळेगाव बुद्रुक येथे करणेत आलेले आली या वेळी या बैठकीत एकूण 43 मंडळचे सर्व सदस्य कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माळेगाव पोलीस स्टेशनची नवनिर्वाचित Api श्री सचिन लोखंडे यांनी मंडळाने कशा पद्धतीने गणपती उत्सव साजरी करावेत तसेच मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळेगाव पोलीस स्टेशन गोपनीय विभागाची श्री ज्ञानेश्वर सानप यांनी केले व मंडळाच्या काही सूचना देखील असते त्याही जाणून घेतले शासनाच्या नियमावलीचे सर्व मंडळांना सूचना देण्यात आले यावेळी पोलीस पाटील तसेच पत्रकार ही उपस्थित होते खेळी मळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली