रिसोड शहरातील पोस्ट ऑफिस समोर सुरू असलेली देशी दारू दुकान च्या परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी
रिसोड शहरातील पोस्ट ऑफिस समोर सुरू असलेली देशी दारू दुकान च्या परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी
रिसोड शहरातील पोस्ट ऑफिस समोर सुरू असलेली देशी दारू दुकान च्या परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी ॅ तर्फे गेले अनेक दिवसापासून विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहेत या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वेळोवेळी निवेदन सह उपोषण करण्यात आले मुख्य अधिकारी यांनी सदर दुकानाचा परवाना रद्द करून असे आश्वासन देऊन उपोषणे सोडले होते मात्रअघाप पयेत देशी दारूचे दुकान सुरूच आहे या अनुषंगाने दिनांक ९ ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली निवेदन सादर करून प्रकरणाची गंभीर त्यांनी निवेदनात नम्रूत करण्यात आले आहे की सिविल लाईन व देशी दारूचे दुकान ना हरकत प्रमाणपत्र नगरपरिषद कडून देण्यात आली आहे संबंधित दुकान हे मुख्य सिव्हिल लाईन पोस्ट ऑफिस समोर शाळेच्या रस्त्यावर बस स्टँड बाजूला व तहसील कार्यालयाच्या मुख्य मार्गावर असल्यामुळे सदर ना हरकत रद्द करण्याकरिता ८ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी पुन्हा निवेदन दिले 27 ऑक्टोबर रोजी वंचित कडून उपोषण करण्यात आले सदर उपोषण तीन दिवस झाल्यानंतर दहा दिवसात न हरकत रद्द करण्याची पत्र उपोषण कर्त्यांना देण्यात आले होते दिनांक 24 सप्टेंबर रोजी निवेदन दिले व त्यामध्ये 27 सप्टेंबर रोजी डफडे बजाव आंदोलन इशारा देण्यात आला होता आंदोलन सुरू होण्यापूर्वी मुख्याधिकारी यांनी परत लेखी पत्र देऊन त्यात ३० सप्टेंबर पर्यंत कारवाईचे आश्वासन दिले होते मात्र नगरपरिषद कडून उडवा उडवी चे उत्तर देण्यात आले मात्र अफवापर्यंत कोणत्याही प्रकरणाची कारवाई झाली नसून सदर कारवाईकडे गंभीर त्यांनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती निवेदन देताना सैयद अकील तालुका अध्यक्ष मोहम्मद आसिफ शहर अध्यक्ष शेख खाजा भाई शहर शुभम सावंत शहर युवा माहसचिव सैयद नाजिम शहर उपाध्यक्ष शोएब शाहा उपस्थित होते महाराष्ट्र मीडिया न्युज रिपोर्टर शेख सरवर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख