आर्थिक घडामोडीमहाराष्ट्र ग्रामीणमाहिती तंत्रज्ञान
अपुऱ्या यंत्रणेमुळे मालाची वाहने दोन दोन दिवस खाली न झाल्याने शेतकर्यांना अनेक अडचणी ना तोंड द्यावे लागत आहे
अपुऱ्या यंत्रणेमुळे मालाची वाहने दोन दोन दिवस खाली न झाल्याने शेतकऱ्यांना अडचणीना तोंड द्यावे लागत आहे

शेतकर्यांच्या शेतीमालाला हमीभाव या शासनाच्या योजनेअंतर्गत शेनगाव येथे चालू असलेल्या नाफेड ला येणारया मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून येथील अपुरया यंत्रणेमुळे मालाची वाहने दोन दोन दिवस खाली न झाल्याने शेतकर्यांना अनेक अडचणी ना तोंड द्यावे लागत आहे
परमानंद कराळे सेनगांव, हिंगोली.