Uncategorized
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे जागतिक मृदादिना निमित्त दिलीप पाटील फुके चांभई यांचा सत्कार
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे जागतिक मृदादिना निमित्त दिलीप पाटील फुके चांभई यांचा सत्कार

आज दिनांक 5/12/2024रोजी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे जागतिक मृदादिना निमित्त दिलीप पाटील फुके चांभई यांचा सत्कार करताना संचालक डॉ विलास खर्चे साहेब भोयर साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला 💐🙏