महाराष्ट्र ग्रामीण
मंगरुळपीर तालूका समादेशक होमगार्ड पथक कार्यालय मंगरुळपीर येथे होमगार्ड कवायत मैदानावर उजळणी प्रशिक्षका यास सुरवात प्रशिक्षण 24/12/2024 ते 31/12/2024 पर्यंत सुरु प्रशिक्षासः जिल्हा समादेशक

होमगार्ड कार्यालय जिल्हा वाशिमचे केंद्रनायक श्री. एल. डी. रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून तालुका पथकाचे प्रभारी अधिकारी तथा कंपनी कंमाडर श्री शेषराव खोडके, यांचे सोबत वरिष्ठ पलटन नायक श्री गोवर्धन रनबावळे , तसेच पलटन नायक श्री प्रदिप गवारगुरु व पलटन नायक श्री अविनाश खंदारे, पलटण नायक क्रिष्णा पन्नासे तसेच प्रशिक्षणार्थी होमगार्ड, सुरोशे, गांवडे, कर्पे , मोहिते, डेरे , गजभार नौरंगाबादी मंगरूळपीर पथकातील होमगार्ड सैनीक हजर होते.