“नायलॉन मांजा बंदी….मा. श्री. निलेश पालवे पोलीस उपअधिक्षक. निफाड. नाशिक
"नायलॉन मांजा बंदी....मा. श्री. निलेश पालवे पोलीस उपअधिक्षक. निफाड. नाशिक

नायलॉन मांजा बंदी….
मा. श्री. निलेश पालवे
पोलीस उपअधिक्षक. निफाड. नासिक
विषय:-नायलॉन मांजा वापर. विक्री बंद होणेबाबत….
सध्या सर्वत्र पतंगबाजी उत्सव धूमधडक्यात सुरु असून प्रतिबंधित नायलॉन मांजा चा सर्यास वापर होत असून यापासून पशु-पक्षी-मानव यांच्या जीविताला धोका वाढत असल्याने अनेक पक्षी-माणसे गंभीर दुखापत होऊन उपचारासाठी दवाखान्यात येत आहेत… प्रसंगी प्राणहाणी होत आहे….. सर्वोच्च न्यायालयाने निर्मिती. वापर. विक्री बंदी घातली असूनही सर्यास विक्री होत आहे….
या निवेदणाद्वारे पोलीस उपाधीक्षक कार्यालय. पोलीस निरीक्षक. मुख्याधिकारी नगरपंचायत. निफाड यांना यावर कडक कारवाई करावी अशी विनंती केली…
यावेळी डॉक्टर उत्तमराव डेर्ले ( अध्यक्ष:-निसर्ग-पक्षी मित्र मंडळ. निफाड ) जेष्ठ पक्षमित्र दत्ताकाका उगावकर. दीपक श्रीवास्तव. बिरजू पठाण यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली…