वीस वर्षा पासून रखळलेल्या कामाचे आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते मंगरुळनाथ नगरीत भूमिपूजन
वीस वर्षा पासून रखळलेल्या कामाचे आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते मंगरुळनाथ नगरीत भूमिपूजन

वीस वर्षा पासून रखळलेल्या कामाचे आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते मंगरुळनाथ नगरीत भूमिपूजन
मंगरुळनाथ : राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन करताना सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन विविध योजनेअंतर्गत होत असलेले रस्त्याचे व इमारतीचे कामाला सुरुवात म्हणून आगळीवेगळी दिशा देणारे आमदार शाम खोडे यांच्या हस्ते काल मंगरूळनाथ नगरीमध्ये विविध कामाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे वीरेंद्र सिंग ठाकूर मा चंद्रकांत पाकधने.सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे वरूड चे सरपंच उमेश गावंडे संजय भोयर रवी राऊत विशाल ठोकळ सचिन सुर्वे श्याम सुर्वे पंकज इंगोले इत्यादी मान्यवर विविध पक्षातून सोबत घेऊन विकास कामाचे भूमिपूजन शाम खोडे यांनी यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सपन्न झाले यावेळी असंख्या गावकरी मंडळी ऊपस्थित होते