दुर्मिळ पुस्तक संग्रहालयाचे तहसीलदारांचे हस्ते उद्घाटन
दुर्मिळ पुस्तक संग्रहालयाचे तहसीलदारांचे हस्ते उद्घाटन

. दुर्मिळ पुस्तक संग्रहालयाचे तहसीलदारांचे हस्ते उद्घाटन
राजगुरुनगर प्रतिनिधी-: सार्वजनिक वाचनालय विश्व हिंदू परिषद हेगडे वार यांनी 19 52 स्थापना केली. व माजी खासदार कै बाळासाहेबआपटे यांच्या हस्ते ब्राह्मण समाज आणि मोती चौक गणेश उत्सवाच्या माध्यमातून येथे वाचनालय सुरू करण्यात आले खेड तालुक्यातील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रांतिकारकांच्या गाव म्हणून पूर्ण भारत देशाला परिचीत आहे . आज अनेक ज्येष्ठ नागरिक, तरूण वर्ग वाचनाचा आनंद घेत आहे दररोज सकाळी वाचनालय वाचकांसाठी. कार्यालय सुरू असते .अनेक ऐतिहासिक सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक क्रांतिकारक विविध पुस्तके जतन करून ठेवण्यात आले आहे या पुस्तक
संग्रहालयाचे उद्घाटन खेड तालुका तहसीलदार सौ ज्योती देवरे मॅडम यांच्या हस्ते सोमवार दिनांक ६ जानेवारी उद्घाटन करण्यात आले .सर्व ज्येष्ठ वाचक वर्ग अध्यक्ष प्रमोद गणू, सचिव राजेंद्र सुतार यांनी आयोजन केले होते रविवार व सोमवार दोन दिवस पुस्तक संग्रहालयाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हुतात्मा राजगुरू महावि.द्यालयाचे शिंदे सर यांचे व्याख्यान झाले संचालक पवन कासवा, प्राध्यापक डॉ घुले सर ,सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम यशस्वी झाला.