Uncategorized
मोटरस्पोर्ट्स डकार रॅली स्पर्धेत आपल्या पुण्याचे श्री. संजय टकले यांनी मानाचं स्थान : स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनापासून अभिनंदन केलं
मोटरस्पोर्ट्स डकार रॅली स्पर्धेत आपल्या पुण्याचे श्री. संजय टकले यांनी मानाचं स्थान

दुबईतील शुबायतामध्ये पार पडलेल्या जगातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या पटकावलं. सातत्य, संयम, धैर्य आणि रायडींगच्या कौशल्याच्या जोरावर श्री. टकले यांनी ८ हजार किलो मीटर चा अवघड टप्पा पार करीत पहिल्या प्रतिष्ठित २० जणांमध्ये आपली जागा निश्चित करून विक्रम रचला. या स्पर्धेत भाग घेणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. श्री. टकले यांनी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली तेव्हा मा. अजित पवार यांनी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं आणि गौरवपूर्ण सत्कार केला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय मोटरस्पोर्ट्सला चालना मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.