खासदार क्रीडा महोत्सव – २०२५’ समारोप कार्यक्रमात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते,
खासदार क्रीडा महोत्सव - २०२५' समारोप कार्यक्रमात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते,

खासदार क्रीडा महोत्सव – २०२५’ समारोप कार्यक्रमात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते, स्पर्धेत विविध खेळांमध्ये विशेष प्राविण्य दाखविणाऱ्या २९ खेळाडूंना ‘क्रीडा भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
🏆 पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे विवरण खालीलप्रमाणे :
अ.क्र नाव खेळ
१. सुनील भास्कर पांडे – आट्या-पाट्या
२. हर्षल विलास चुटे – योगा
३. सिया देवधर – बास्केटबॉल
४. प्रांजल पवन खोब्रागडे – कुस्ती
५. रोहन रवि गुरबानी – बॅडमिंटन
६. कु. मनीषा रायसिंग मडावी – खो-खो
७. कु. नेहा विशाल ढबाळे – ऍथलेटिक्स
८. कु. मिताली दिपक भोयर – मॅराथॉन
९. कु. मृणाली प्रकाश पांडे – ब्लाइंड बुद्धिबळ (दिव्यांग)
१०. प्रतीक मंगेश मोपकर – टेबल टेनिस (एम.आर)
११. निधी विनोद तरारे – ऍथलेटिक्स (दिव्यांग)
१२. हेरंभ सुरज पोहने – लाँन टेनिस
१३. साईप्रसाद राजेंद्र काळे – ज्युदो
१४. कु. हिमांशी शरद गावंडे – हाँकी
१५. अनन्या लोकेश नायडू – रायफल शूटिंग
१६. क्षितिजा नरेंद्र साखरकर – कबड्डी
१७. रहनुमा सरवर आलमशेख – सॉफ्टबॉल
१८. दिग्विजय शरद आदमने – स्विमिंग
१९. नील शैलेंद्र हिंगे – धनुर्विद्या
२०. समिक्षा प्रदीप सिंह — बॉक्सिंग
२१. विवान विजय सारोगी – बुद्धिबळ
२२. ईशान प्रशांत काळबांडे – जिम्नॅस्टिक
२३. कस्तुरी दिनेश ताम्हणकर – स्केटिंग
२४. यश शुक्ला – फुटबॉल
२५. ओम महेंद्र मारशेट्टीवार – तायक्वांदो
२६. शाहनवाज खान – सेपक टाकरॅ
२७. स्नेहल जोशी – ट्रायथलाँन
२८. रूतीका व्ही. अरायकर – कराटे
२९. निखील विलास लोखंडे – कॅरम