Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीणमाहिती तंत्रज्ञान
सेनगांव तालुक्यातील आजेगाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आणि अशवरुढ पुतळयाचे अनावरण
सेनगांव तालुक्यातील आजेगाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आणि अशवरुढ पुतळयाचे अनावरण

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील आजेगाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आणि अशवरुढ पुतळयाचे अनावरण मा. मनोज दादा जरांंगे पाटील यांच्या हस्ते दि १८/०२/२०२५ रोज मंगळवार रोजी आजेगाव येथे होणार आहे त्या करीता सकल मराठा समाजाने उपस्थित रहावे याकरिता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती तथा गावकरी मंडळी आजेगाव यांच्या वतीने निमंत्रण पत्रिकेचे वाटप गावोगावी जाऊन करण्यात येत आहे.