महाराष्ट्र ग्रामीणमाहिती तंत्रज्ञान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
माहिती पुस्तिकेचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या समवेत प्रकाशन केले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ माहिती पुस्तिकेचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या समवेत प्रकाशन केले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.