महाराष्ट्र ग्रामीण

राजगुरुनगर नगर परिषदेच्या कचरा समस्या वर तरुणांनी घेतला पुढाकार

राजगुरुनगर नगर परिषदेच्या कचरा समस्या वर तरुणांनी घेतला पुढाकार

राजगुरुनगर नगर परिषदेच्या कचरा समस्या वर तरुणांनी घेतला पुढाकार

राजगुरुनगर :- दि. 23, देशाचे महान क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा शहीद दिनी हा दिवस आज राजगुरुनगर शहरांमध्ये कचरा समस्या गंभीर बनत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ पाहत आहे योग्य वेळेत त्यावर उपाययोजना न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतील यात शंका नाही याच समस्येला गंभीर तेणे घेत शहरातील काही तरुणांनी एकत्र येऊन शहरातील कचरा उचलून परिसर स्वच्छ केला आणि आदर्श काम नागरिकांसमोर ठेवले

सर्व जबाबदारी केवळ नगरपरिषदेचे नसून नागरिकांनीही जबाबदारी घ्यावी कुठलेही नियम न पाळता इतरत्र कचरा टाकणाऱ्या वर आपला परिसर खराब होणार नाही याची दक्षता नागरिकांसाठी हा संदेश मोलाचा आहे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा उपक्रम राबवल्या जाणार आहे

या स्वच्छता मोहिमेत मोहीदर थिगळे, दीपक थिगळे, अंकुश भाऊ राक्षे, शंकर अण्णा राक्षे, श्यामजी चौधरी, नितीन शहा, डि के वडगावकर, मृण्मय शेट काळे सिद्धेश कर्नावट, विशाल गावडे, मयूर लोंढे, रामदास सैंदाणे, शशिकांत खलाणे, ललित महाजन, वामन बाजार, वैभव वाघमारे, माणिक होरे, राजगुरुनगर शहर विविध सामाजिक संस्था व. व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य सह राजगुरुनगर शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे आपले कर्तव्य पार पाडले सर्व राजगुरुनगर प्रेमींनी आपला सहभाग नोंदवून आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे सर्व राजगुरुनगर प्रेमी राजगुरुनगर (खेड) पुणे विनंती करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button