महाराष्ट्र ग्रामीणमाहिती तंत्रज्ञान
शिरोली मधील विकासनगर वस्तीमध्ये शॉक सर्किटमुळे घराला आग
शिरोली मधील विकासनगर वस्तीमध्ये शॉक सर्किटमुळे घरात आग

गाव मौजे शिरोली मधील विकासनगर वस्तीमध्ये शॉक सर्किट मुळे अशोक महादु केदारी यांच्या घराला रात्री ९ च्या सुमारास आग लागली परंतु त्या ठिकाणी पाण्याचा टँकर सुद्धा जाऊ शकत नसल्याने तेथील नागरिकांनी पाईप गोळा करून आग विजवण्याचा प्रयत्न करत आग विजवण्यात आली या मध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु ग्रामपंचायत तसेच प्रशासनाकडून अशा आपत्तीच्या वेळी कोणतीही मदत पोहचू शकत नाही याबाबत तेथील नागरिकांनी हळहळ व्यक्ती केली.