महाराष्ट्र ग्रामीण
शिरोली शाळेत मेंदूज्वर लसीकरण
शिरोली शाळेत मेंदूज्वर लसीकरण चांडोली आरोग्यकेंद्राचे डाॅ .चंद्रशेखर जाधव

आज दि.२७/३/२०२५ रोजी शिरोली शाळेत मेंदूज्वर लसीकरण चांडोली आरोग्यकेंद्राचे डाॅ .चंद्रशेखर जाधव
राजगुरूनगर प्रतिनिधी : सत्यवान शिंदे.
आरोग्यसेविका वाळुंज वर्षाराणी
वर्षा आनंदे
आशा वर्कर जयश्री सावंत
साक्षी शिंदे
पूनम पवळे यांचे पथकामार्फत करण्यात आले यावेळी शिरोली गावच्या लोकनियुक्त सरपंच मुदिताताई देखणे,शाळा व्यव.समिती अध्यक्ष मंगेश सावंत, सदस्य मोहिनी सावंत,दिपाली पवळे ,सोनल सावंत, मनिषा चव्हाण,निता सत्यवान शिंदे तसेच मुख्याध्यापक श्री राजेश कांबळे सर शाळेतील शिक्षक श्री गोडे सर, थोरात सर ,सांडभोर सर, विमल बोर्हाडे, कल्पना पवळे शोभा सातपुते ,भारती मावळे, शिल्पा बनकर ,रोहिणी सावंत जयश्री डफळ, लीला तळेकर उपस्थित होते यावेळी ३९७ मुलांचे लसीकरण करण्यात आले.