अवकाळी पाऊस व गारवा पावसाचा जोर कायम
चैत्र शुद्ध प्र पाडवा सण संपन्न झाला सर्व वातावरणामध्ये बदल दिसून येत आहे दोन दिवसानंतर अचानक पावसाळा सुरू

राजगुरू नगर :- दि. ४ मराठी महिना चैत्र शुद्ध प्र पाडवा सण संपन्न झाला सर्व वातावरणामध्ये बदल दिसून येत आहे दोन दिवसानंतर अचानक पावसाळा सुरू असे दिसत आहे राजगुरुनगर खेड तालुक्यामध्ये पाऊस गारवा .अनेक प्रकारची मोठमोठे वादळी, पाऊस वाऱ्याचा जोर धरू लागला आहे.
आकाशामध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे दररोज संध्याकाळी पावसाचे वातावरण निर्माण होत आहे . वेधशाळेच्या माध्यमातून सांगण्यात आले अवकाळी पाऊस होण्याची शक्यता दर्शवलेली आहे सर्व नागरिकांनी व व्यावसायिक छोटे मोठे व्यापारी आठवडा बाजार ( शुक्रवार ) गढ ई मैदान, राजगुरुनगर येथे ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेते विविध छोटे मोठे लघुउद्योग व्यावसायिक पावसामुळे व्यवसाय यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे रस्त्यावर अचानक पाणी वाहत आहे, आकाशामध्ये विजा चमकत आहे गडगडात व विजा चमकत आहे सर्व नागरिकांनी सावध राहा व सुरक्षित रहा असे आव्हान करण्यात आले आहे