डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३४ व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर शहरांमध्ये एसटी स्टँड जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नतमस्तक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३४ व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर शहरांमध्ये एसटी स्टँड जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नतमस्तक

राजगुरुनगर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३४ व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर शहरांमध्ये एसटी स्टँड जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नतमस्तक
होऊन सर्व संघटना व भीमशक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्यघटना लिहिणारे महामानव भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व यांच्या जयंतीचे पुतळ्याचे पूजन करण्यात आले. फुलांचा वर्षाव , पुष्प माळा चा हार घालण्यात आला.
खेड तालुक्यातील अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार लोकशाही विषयी समाजाला एकत्र येऊन काम सुरू करावे स्वातंत्र्य समता बंधुत्व शिक्षणाचा हक्क स्त्री व पुरुष समानता हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आंबेडकरांची शिकवण होती
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले .खेड तालुका आमदार माननीय श्री बाबाजी शेठ काळे , माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील, माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर अतुल देशमुख, ( पुणे जिल्हा परिषद सदस्य)किरण आहे र, सुरेश कौदरे भीमशक्ती संघटना पुणे जिल्हा विजय डोळस, (अध्यक्ष) खेड तालुका अनिल जाधव,( अध्यक्ष) सर्व पदाधिकारी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष अशोक कडलक, सचिव विद्याधर साळवे, सर्व पदाधिकारी राजकीय सामाजिक. कार्यकर्ते व ज्येष्ठ कार्यकर्ते. मच्छिंद्र धनवे व सहकारी ,राजगुरुनगर शहरांमध्ये समाज बांधव समाज बांधव एकत्र येऊन , सायंकाळी भव्य स्वरूपात रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला जयंती आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली