देश प्रेमाचे भावना उजवणारा महान अभिनेता गमावला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

देश प्रेमाचे भावना उजवणारा महान अभिनेता गमावला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई :- दि ४ ‘ ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीची एक महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. अरे नाही चित्रपटाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाज जीवन जनमानसावर प्रभाव या अष्टपैलू आणि भारत कुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थक लावणाऱ्या कलाकाराला मुख्यमंत्री यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली
“शहीद, मध्ये भगतसिंग साकारून मनोज कुमार देशाला स्वपरिचित झाले. शेती सारखे विषयावर चित्रपट,” मेरे देश की धरती सारखे गीत अमर झाले, प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला त्याचा अभिमानाने गीत ऐकवले जाते पूरब और पश्चिम या चित्रपटाने जागतिक पातळी विक्रम केला रोटी कपडा और मकान सारख्या चित्रपटात सामाजिक विषयावर हात घातला उपकार क्रांती अनेक चित्रपट गाजले प्रत्येक कलाकृतीमध्ये देश प्रेमाची व राष्ट्राची भावना रुजवण्याची प्रयत्न केला चिचपुर सृष्टीतील त्यांचे योगदान अमूल्य असून त्यांची जागा कोणी भरून काढणार नाही मनोज कुमार यांनी दिग्दर्शक व पटकथा गीत लेखन क्षेत्रात काम केले चित्रपट सृष्टीची महान कलाकार हरपला आहे
दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना देण्यात आला होता कोट्यावधी लोकांच्या मनात कलाकार हरपला आहे अशी भावना व्यक्त करण्यात आली