कान्हेवाडी येथे गणपती मंदिरात सायंकाळी रम्य वातावरणामध्ये गुरुदत्त महिला भजनी मंडळ
कान्हेवाडी येथे गणपती मंदिरात सायंकाळी रम्य वातावरणामध्ये गुरुदत्त महिला भजनी मंडळ

राजगुरुनगर:- ता खेड जिल्हा पुणे दि १६. बुधवार आज
कान्हेवाडी येथे गणपती मंदिरात सायंकाळी रम्य वातावरणामध्ये गुरुदत्त महिला भजनी मंडळ भोसरी भजनाचे प्रमुख सौ संगीता चौधरी , सौ नंदा बागडे सर्व महिला यांचा कार्यक्रम गणपती चतुर्थी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला . या भजनामध्ये राजगुरुनगर भोसरी ,काळेचीवाडी कान्हेवाडी. टाकळकरवाडी या सर्व महिला एक नाम तन मना संगीताचा आनंद घेत सहभागी होत्या संगीताची साथ तबलावादक संतोष गाडेकर राजगुरुनगर पत्रकार यांनी केली ग्रामस्थांनी सर्व महिलांचे व भजनाचे गायनाचे काळे, कोबल, सहाने, नाईक रे, पाटील समाजातील व्यक्तींनी सर्वांनी त्यांचे कौतुक केले गावातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थितीमध्ये कार्यक्रम सोहळा संपन्न झाला ग्रामीण भागामध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले सर्व उपस्थित आमचे मनापासून स्वागत झाले सर्वांना अल्पहार देण्यात आला कार्यक्रम सोहळा संपन्न झाला