खेड तालुक्यात पश्चिम भागात बेकायदा वृक्षतोडीला लगाम घालणे आवश्यक.
खेड तालुक्यात पश्चिम भागात बेकायदा वृक्षतोडीला लगाम घालणे आवश्यक.

खेड तालुक्यात पश्चिम भागात बेकायदा वृक्षतोडीला लगाम घालणे आवश्यक.
विजयकुमार जेठे खेड प्रतिनिधी -: खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागासह सायगाव,साबुर्डी,साकुर्डी,वाशेरे वेताळे, औदर परीसरात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे कडूस गावच्या पुढे गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी झाडे कापल्याचे निदर्शनास आल्याने या परिसरातील नागरीक चिंता व्यक्त करत आहे तसेच जागोजागी डोंगराला आगी लागल्याने संपूर्ण वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे या मुळे या भागात येत्या दोन -चार वर्षात जंगली झाडे, वृक्षसंपदा पाहायलाही मिळते की नाही याची धास्ती या परीसरातील नागरीकांना भेडसावत असून वन विभागाचे या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरीक नाराजी व्यक्त करत असून बेकायदा वृक्षतोडीला लगाम घालण्यासाठी खेड वनविभाग कमी पडत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे, या अशा घटनांना वन विभागाकडून पाठिशी न घालता कडक धोरण राबविणे अत्यावश्यक ठरते आहे या बाबत वन विभागाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना न केल्यास,वाशेरे औदर वाजावणे साकुर्डी साबुर्डी कहू कोयाळी परीसरातील तरूण आंदोलनाच्या.