महाराष्ट्र राज्य कामगार मंडळाच्या वतीने 36 वा आदर्श कामगार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
महाराष्ट्र राज्य कामगार मंडळाच्या वतीने 36 वा आदर्श कामगार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

मुंबई:- महाराष्ट्र राज्य शासन कामगार कल्याण मंडळ
यांच्याकडून दि. 13 मे मंगळवार रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते श्री रवींद्र किसन रायकर यांच्या नावाची घोषणा कामगार मंत्री ॲड माननीय नामदार श्री आकाश फुंडकर यांनी जाहीर केले .नोकरी करत असताना विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पुणे जिल्हा अखिल महाराष्ट्र सुतार महासंघाचे अध्यक्ष उल्लेखनीय काम करत आहे त्यांच्या कामाची दखल शासनाने घेतली आहे आदर्श कामगार कार्य कुशल 13 मे 2025 रोजी’ हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी मुंबई १३ मे येथे करण्यात आला.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ तर्फे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार माननीय राज्यपाल श्री.सी. पी. राधाकृष्ण व महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री ॲड . आकाश फुंडकर यांच्या शुम हस्ते मा. श्री रवींद्र रायकर यांना देण्यात आला किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन पदाधिकारी व सर्व युनियन यांनी अभिनंदन केले
अखिल महाराष्ट्र प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचे पदाधिकारी सुदाम काका गायकवाड, नथुराम मानमोडे, वीरेंद्र भालेराव सौ मनीषा रायकर शितल गायकवाड पूजा भालेराव सचिन गायकवाड अश्विन सुतार अभिनंदन केले हार्दिक शुभेच्छा देण्यात महाराष्ट्र कामगार मंडळा तर्फे 36 वा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न करण्यात आला सर्व राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक समाजाच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले