अपरिचित इतिहासमाहिती तंत्रज्ञान
टेन्शन वाढले : गुजरातमध्ये नवीन व्हायरसची एन्ट्री : २ दिवसात ४ मुलांच्या मृत्युने खळबळ
टेन्शन वाढले : गुजरातमध्ये नवीन व्हायरसची एन्ट्री : २ दिवसात ४ मुलांच्या मृत्युने खळबळ
कोरोना व्हायरसनंतर आता गुजरातमध्ये “चांदीपूरा” नावाचा व्हायरस आला आहे. या व्हायरसमुळे दोन दिवसात ४ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. साबरकांठा सिव्हील हॉस्पिटलमध्ये या मुलांचा मृत्यू झाला. सध्या मुलांचे सम्पल पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.