महाराष्ट्र ग्रामीण
लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळू नये म्हणून कॉंग्रेस वाले चुकीचा फॉर्म भरून घेत आहेत : राम कदम
लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळू नये म्हणून कॉंग्रेस वाले चुकीचा फॉर्म भरून घेत आहेत : राम कदम
लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळू नये म्हणून कॉंग्रेस वाले, शरद पवार गट आणि उबाटा वाले चुकीचा फॉर्म भरून घेत आहेत, जेणेकरून सर्वसामान्य जनतेतील गरीब महिलांना येणाऱ्या १५ ऑगस्ट ला पैसे त्यांच्या खात्यावर येऊ नयेत आणि ही योजना कशी फसवी आहे याचे विरोधकांना भांडवल करता यावे यामुळे हे सर्व चालले आहे असा घणाघात आमदार राम कदम यांनी केला या वाक्यामुळे विधानभवन मधून धक्कादायक माहिती समोर आल्यावरून आमदार राम कदम यांचे कौतुकास्पद वक्तव्य.