Uncategorized

राज्यकर्ते खरी परस्थिती न सांगता दिशाभूल करत आहेत : प्रकाश आंबेडकर

राज्यकर्ते खरी परस्थिती न सांगता दिशाभूल करत आहेत : प्रकाश आंबेडकर

अनेक ओबीसी संघटना, ओबीसी नेते, शरद पवार यांनी यात्रेत यावे, असे आम्ही आमंत्रण दिले आहे, निमंत्रण दिले आहे पण कोणीही काही रिप्लाय दिला नाही. फटका बसेल म्हणून राजकीय नेत्यांनी काही भूमिका घेतली नाही सामान्य माणसाला दिशा देणारे कोणीही नाही मराठ्यांना आरक्षण देणे शक्य नाही. राज्यकर्ते खरी परस्थिती न सांगता दिशाभूल करत आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button