Uncategorized
अर्थसंकल्पात कॅन्सरच्या औषधांची कस्टम ड्युटी कमी केल्याने हजारो रुग्णांना फायदा
अर्थसंकल्पात कॅन्सरच्या औषधांची कस्टम ड्युटी कमी केल्याने हजारो रुग्णांना फायदा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या ३ औषधांची कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे या औषधांच्या किमती कमी होतील अशी घोषणा केली यातून कॅन्सर वरील उपचाराचा भार कमी होणार असून याचा फायदा हजारो कॅन्सर रुग्णांना होणार आहे.