Uncategorized

महिलांच्यासाठी खास घोषणा : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

मोदी सरकारचा अर्थसंकल्प महिलांवर केंद्रित असल्याचं दिसून येते.

मोदी सरकारचा अर्थसंकल्प महिलांवर केंद्रित असल्याचं दिसून आल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मध्ये महिलांच्या आरोग्याशी संबधित योजनावर अधिक भर दिला आहे. महिलांच्या आरोग्य सेवेवर सरकारच विशेष लक्ष होते हे दिसून येते.  महिलांमध्ये गर्भशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी, ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींचं लसीकरण केलं जाईल,  सरकार या योजनेला प्रोत्साहन देईन याशिवाय अंगणवाडी केंद्रे अद्ययावत करण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आशा वर्कर्स आणि अंगणवाडी कर्मचार्यांना मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button