Uncategorized
महाराष्ट्रात पुढील ३ दिवसांसाठी मान्सून चा जोर कमी होणार
महाराष्ट्रात पुढील ३ दिवसांसाठी मान्सून चा जोर कमी होणार
मराठवाडा तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर अशा १५ जिल्ह्यात जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी होईल तर केवळ मध्यम पावसाची शक्यता ह्या जिल्ह्यात जाणवते असा अंदाज सेवानिर्वत हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला.