अपरिचित इतिहास
बहिणीचा अर्ज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला,
बहिणीचा अर्ज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला,
सिल्लोड येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठीचा दिव्या रामदास सपकाळ या बहिणीचा अर्ज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला, त्या अर्जावर तिची सही घेऊन तो जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे मंजूरी प्रक्रियेसाठी सुपुर्द केला.