Uncategorized
“नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी”
"नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी"
“नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी
एक तरी ओवी अनुभवावी”
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आजही आपण कधी गेलो तरी कित्येक वारकरी ज्ञानोबारायांच्या पवित्र सानिध्यात अजानवृक्षाच्या खाली “ज्ञानेश्वरी पारायण” करताना आपल्याला पाहायला मिळतात. असाच ज्ञानेश्वरी पारायणाचा संकल्प गेली ४८ वर्ष नियमितपणे मौजे जिहे येथे सुरू आहे.
आज या ठिकाणी सदिच्छा भेट देत संत ज्ञानेश्वर माऊलींचे मनोभावे दर्शन घेतले. अध्यात्माचा स्पर्श अनुभवास मिळाल्याने उपस्थित असलेल्या सर्व माऊलींचे आभार मानले. तसेच केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.