Uncategorized
आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अमित सुभाषराव झनक यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला..
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अमित सुभाषराव झनक यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.

टाळ मृदंगाच्या गजरात…हरी नामाच्या जयघोषात…!!!
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अमित सुभाषराव झनक यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला….राम कृष्ण हरीच्या गजरात अलोट जनसागराच्या उपस्थितीत मा.आ.श्री.अमित सुभाषराव झनक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळीh रिसोड मालेगाव येथील बहूसंख्य शेतकरी, युवक,जेष्ठ ,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्युज रिपोर्टर शेख सरवर