अपरिचित इतिहासमहाराष्ट्र ग्रामीण
बारामतीकरांनी माझ्यावर दाखवलेलं प्रेम आणि विश्वास, याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.
बारामतीकरांनी माझ्यावर दाखवलेलं प्रेम आणि विश्वास, याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.

बारामतीकरांनी माझ्यावर दाखवलेलं प्रेम आणि विश्वास, याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.
आज बारामतीत पार पडलेल्या नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या बारामतीकरांनी माझ्यावर दाखवलेलं प्रेम आणि विश्वास, याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. तुम्ही माझ्या पाठीशी भक्कम उभे आहात, तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे, याकरिता मी सदैव ऋणी राहीन. हीच बाब मला जनसेवेसाठी कायम ऊर्जा देत राहील. बळ देत राहील.
बारामतीचा विकास आणखी गतिमान करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. बारामतीकरांना भेडसावणारे प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे.