महाराष्ट्र ग्रामीण
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील पारडी पोहकर येथे क्रिकेट चे भव्य लिग सामन्यांचे आयोजन
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील पारडी पोहकर येथे क्रिकेट चे भव्य लिग सामन्यांचे आयोजन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाणारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील पारडी पोहकर येथे क्रिकेट चे भव्य लिग सामन्यांचे आयोजन करण्यात आले सामन्यांचे उद्घाटन मा. शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते झाले तर या प्रसंगी बरेच कार्य करते मंडळी आणि परिसरातील गावकरी उपस्थित होते आणि याचे आयोजन दुधागीरी क्रिकेट क्लब पारडी पोहकर व समस्त गावकरी मंडळी कडून करण्यात आले