Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण
ऑटो रिक्षा चाक तुटल्यामुळे जवळा बाजार येथील साखर कारखान्या समोर पलटी झाला : जीवीत हानी नाही
ऑटो रिक्षा चाक तुटल्यामुळे जवळा बाजार येथील साखर कारखान्या समोर पलटी झाला : जीवीत हानी नाही

औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी ते जवळा बाजार जात असलेला mh381587 या नंबर चा तिन चाकी ऑटो रिक्षा चाक तुटल्यामुळे जवळा बाजार येथील साखर कारखान्या समोर पलटी झाला यामध्ये अनेक प्रवासी असल्याने बर्याच प्रवासयांना दुखापत झाली पण यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही