राजगुरुनगर:- ता खेड . राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालय येथे विविध विषयावरील पुस्तकांच्या वाचनातून मिळणारा आनंद पुस्तकामधून आपल्या जीवनाला तेज प्राप्त
राजगुरुनगर:- ता खेड . राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालय येथे विविध विषयावरील पुस्तकांच्या वाचनातून मिळणारा आनंद पुस्तकामधून आपल्या जीवनाला तेज प्राप्त

राजगुरुनगर:- ता खेड . राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालय येथे विविध विषयावरील पुस्तकांच्या वाचनातून मिळणारा आनंद पुस्तकामधून आपल्या जीवनाला तेज प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन पुस्तक प्रकाशक व विक्रेते जगताप यांनी सांगितले. जागतिक पुस्तक दिनानिमित्त राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालय येथे पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय श्री जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना म्हणाले सध्या मोबाईलच्या माध्यमातून माया ज्याला युवक वर्ग गुंतलेला आहे . या मधून विविध व्याधी जड असल्याचे भयानक चित्र दिसत आहे या मायाजालातून बाहेर येण्यासाठी एकमेव मार्ग पुस्तक वाचन हा आहे जगताप यांनी लिहिलेली वेळेचे व्यवस्थापन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले
जग प्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस व स्मृती दिवस जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या संस्थेने 1995 या वर्षापासून आयोजन केले जाते
मानस सचिव राजेंद्र सुतार यांनी सांगितले या वाचनालयात सभासदांना पुस्तक विश्वाच्या वतीने पुस्तक संच भेट देऊन गौरव करण्यात आला अध्यक्ष प्रमोद गणू उपाध्यक्ष सदाशिव अमराळे, पवन कासवा, सुधाकर मिरगे, असं
संतोष मांडेकर, सागर राक्षे कल्पना गवळी कल्याणी वालझाडे, कल्पना रेवणकर, अरुण चव्हाण अंजली मुरडिओ, राजगुरू नगर जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्व वाचक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला