Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण

चांडोली येथे स्वामी समर्थ केंद्र राजगुरुनगर येथे सात दिवसाचा सप्ताह यशस्वी करण्यात आला

चांडोली येथे स्वामी समर्थ केंद्र राजगुरुनगर येथे सात दिवसाचा सप्ताह यशस्वी करण्यात आला

राजगुरुनगर:- चांडोली येथे स्वामी समर्थ केंद्र राजगुरुनगर येथे सात दिवसाचा सप्ताह यशस्वी करण्यात आला .सतत स्वामी समर्थांची जप याचना ग्रंथ पारायण आरती दररोज पहाटे ४-०० ते ६-०० वा कार्यक्रम संपन्न सकाळी ग्रंथ पारायण, गुरुचरित्र संध्याकाळी ६ -०० ते रात्री ९-०० वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होते

पारायण साठी केंद्रावर सातराशे ते. अठराशे सेवेकरी महिला सेवेकरी भक्त सांप्रदाय शिष्य गुरुबंधू उपस्थित राहतात

स्वामी समर्थ या केंद्राची सुरुवात राजगुरुनगर एसटी स्टँड येथे सुरू करण्यात आले परंतु तिथे जागा कमी पडत असल्याने चांडोली स्वामी समर्थ केंद्र सुरू करण्यात आले आहे प्रशस्त जागा मंडप उभारून येथे कार्यक्रम सुरू आहे प्रत्येक दिनी स्वामी समर्थ सेवेकरी मार्गदर्शन करत आहे रोज सहा वाजता आरती होत आहे

दररोज चार हजार सेवेकरी उपस्थित असतात सुंदर रांगोळी सर्व प्रकारच्या रंगीबेरंगी रेखी फुलांची सजावट सात दिवस सप्ताह मोठ्या प्रमाणात होत आहे पारायण साठी केंद्रावर येतात

खेडचे आमदार माननीय श्री बाबाजी शेठ काळे यांनी स्वामी समर्थ केंद्र भेट दिली त्यांच्या अडचणी समजून घेतल्या केंद्रावर आवश्यक गरजा पुरवण्याच्या आश्वासन दिले दिले सौर ऊर्जेचे दिवे व लाईट सुविधा उपलब्ध केले जातील कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणीआमदार माननीय श्री बाबाजी शेठ काळे यांचा सत्कार करण्यात आला संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कृषी पर्यवेक्षक श्री रोहिदास राक्षे व संतोष पानसरे यांचा सत्कार व नित्यसेवेची पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला स्वागत करण्यात आला

स्वामी समर्थ केंद्र येथे सात दिवसाच्या सप्ताह संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सर्व भक्त गण एकाग्र होऊन कार्यक्रमात सहभागी झाले

वाजता पहाटेपासून सायंकाळी ८ वाजेपर्यंत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button