गरजू 40 कुटुंबांसाठी मोफत कपडे वाटप करण्यात आले
गरजू 40 कुटुंबांनी साठी मोफत कपडे वाटप करण्यात आले

राजगुरुनगर :- माऊली सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने कान्हे वाडी येथे वरची ठाकरवाडी अतिशय गरजू 40 कुटुंबांनी साठी मोफत कपडे वाटप करण्यात आले
राजगुरुनगर येथील नागरिकांकडून लहानापासून ते वृद्ध पर्यंत जुने वापरण्यास योग्य असलेले कपडे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोळा करण्याचे येतात. या कपड्याची विभागणी करून ते कपडे जिथे गरज असेल तिथे वाटप केले जाते
खेड तालुक्यामध्ये एक महिन्यापासून 22 पोती होती .कपड्याचे वाटप दुर्गम भागामध्ये कान्हेवाडी येथे ठाकरवाडीतील गरजू नागरिकांना देण्यात आले त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंदी दिसून येत होता माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, वस्ती ठाकर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संजय घुमटकर सर व सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ रुके, कडूस ग्रामपंचायत कडूस ग्रामपंचायत सदस्य चांगदेव ढमाले, सहाने वाडी शाळेचे मुख्याध्यापक गोरक्ष मुळक, सौ कविता मुळक मॅडम , बाबाजी कातोरे, दिपाली शिंदे, सविता लोंढे दिलीप राक्षे यांनी कपडे वाटपाचे नियोजन व्यवस्थित पार पाडले सर्वांना कपडे मिळायचा आनंद मिळाला