खेड तालुक्यांमध्ये राजकीय प्रमुख मान्यवर यांना माना पा नाला फाटा
खेड तालुक्यांमध्ये राजकीय प्रमुख मान्यवर यांना माना पा नाला फाटा देऊन सर्वांचे स्वागत करून कोळेकर व पोखरकर परिवार लग्न सोहळा संपन्न

राजगुरुनगर:- दि. १७ शनिवार चि.संकेत व चि . सौ. का. मितल यांचा लग्नाचा सोहळा अतिशय नाविन्य पद्धतीने लग्न सोहळा साजरा करण्यात आला. कोणाचाही मान सन्मान न करता शाब्दिक स्वागत करण्यात आले . लग्न घटकाच्या मुहूर्तावर पार पडला शुभ विवाह संपन्न झाला सर्व पदाधिकारी उपस्थित मध्ये सायंकाळी सुंदर रम्य भव्य वातावरणामध्ये मंगल कार्यालयामध्ये खेड तालुका मधील कुरकुंडी येथील आदर्श मा. सरपंच मा.कैलासराव कोळेकर कुरकुंडी , व माजी पंचायत समिती सदस्य. सौ रोहिणी ताई कैलासराव सुतार खेड तालुका यांच्या मुलाचा विवाह सोहळा साई राज गार्डन येथे मान सन्मान फाटा देऊन मान्यवरांच्या आशीर्वादाने वेळेमध्ये लग्न सोहळा संपन्न करण्यात आला
राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक कला आजी माजी राजकीय क्षेत्रातील मान्यवर आमदार बाबाजी शेठ काळे यांचे चिरंजीव मुग्मय काळे. पुणे नाशिक रस्ते वाहतूक मार्ग समन्वय समिती माननीय दिलीप राव मेदगे जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख, शरद बुट्टे पाटील भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष. व माननीय श्री सतीश राक्षे माजी उपसभापती पंचायत समिती , श्री किरण दादा आहेर, ( पंचायत समिती खेड) माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर , राजगुरूनगर सहकारी बँक अध्यक्ष दिनेश ओसवाल, राजेंद्र सांडभोर, अखिल महाराष्ट्र सुतार महासंघ, आळंदी प्रभू विश्वकर्मा. सुतार पांचाळ सुतार समाज धर्मशाळा आळंदी सुतार लोहार संघटना विश्वकर्मा सुतार लघुउद्योग असोसिएशन चे सर्व पदाधिकारी पुणे जिल्ह्यातील सर्व सुतार संस्थांचे सर्व पदाधिकारी लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकार सर्व पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन अमोल डावरे, आंबेगाव तालुक्यातील निवेदक थोरात यांनी केले ,लग्न सोहळा थाटात संपन्न झाला सर्वांना स्नेह भोजन देण्यात आले